About Guru Mauli

दोन शब्द माऊलींबद्दल...

Math

 

वंदनीय मोडक महाराज आपणांस वेळोवेळी सांगत असतात की, आपल्या मठात स्वामींचा / भगवंताचा वास आहे. यांची प्रती आजपयंत बऱ्याच साधु संतांना, अध्यात्म्यातील अचधकारी व्याक्तं ना, गुरुबंधु-गुरुभचगनी तसेच भाचवकांना येतच असते. या चवषयीची काही ठळक उदाहरणे आता आ्ही प्रस्तुत करीत आहोत. आपल्या मठात श्री दत्त मंददर, चशव मंदीर, संतोषीमाता मंदीर, श्री हनुमान मंदीर अशी मंदीरे आहेत. साधारण चार वषांपूवी वंदनीय गुरुमाऊली श्री मोडक महाराज यांना दृष्ांत होऊन, श्री महागणपतीचे दशशन झाले. त्मयानुसार मठाच्या आवारात श्री महागणपतीचे मंददर स्थापण्याचे ठरले. यादर्यान मठातून चनघालेल्या अष्चवनायक यात्रेद्वारे महाराजांनी अष्चवनायकांच्या आठही मुतीच्या पायाला स्पशश करून आठ सुपाऱ्या घेऊन येण्यास सांचगतले व या आठही सुपाऱ्या नवीन गणेश मंददरातील महागणपतीच्या मुतीखाली स्थापण्यात आल्या, ्हणुन या गणपतीला महाराजांनी - ररद्धी-चसद्धी सचहत अष्चवनायक महागणपती असे नाव दिले.

अशाच अनेक यात्रा आपण मठातून नेहमीच काढत असतो. त्मयापैकीच एका चगरनार यात्रेत, जेव्हा श्री दत्तप्रभुंच्या परमपावन पादुकांवरती अपशण करण्यासाठी चंदनीय गुरुमाऊलींनी श्रीफळ देताच असा काही चमत्मकार घडला. ते श्रीफळ पादुकांजवळ ठेवताच आपोआप घरंगळत महाराजांच्या ददशेने आले. हा प्रकार तीन वेळा घडल्यावर तेथील पुजाऱ्यांनी हा श्रीदत्तगुरूं चा संके त समजुन ते श्रीफळ वंदनीय गुरुमाऊलींच्या हातात दिले.

या श्रीफळाची प्रचतष्ठापना मठातील काचेच्या पेटीतील, अक्कलकोट समाधी मठातून आलेल्या पादुकांवरती झाली दर गुरुवारी चनघणाऱ्या पालखीत या पादुका व श्रीफळ ठेवले जाते. जणुकाही श्री दत्तप्रभुंनी चगरनार प्रमाणेच आपल्या कल्याण मठातही त्मयांचा वास असल्याचे सूचित केले.

आपल्या मठामध्ये प्रत्मयक्ष श्री स्वामींसह अनेक देवी-देवतांचा वास आहे, हे वेळोवेळी चसद्ध झालेच आहे, तसेच मठाच्या आवारात, मठाच्या प्रवेशद्वाराशीच अचतप्राचीन असा वटवृक्ष आहे, जसाकाही पुराणपुरुष या पररसराचे रक्षण करीत आहे. या वटवृक्षाच्या चवस्तार एवढा वाढला आहे की, अनेक रठकाणी पारंब्या परत जचमनीमध्ये चशरून चवसावल्या आहेत. ्हणुनच की काय जेथे पारंब्या पुन्हा जचमनीत चशरल्या त्मया सहा रठकाणी गुरुमाऊलींनी चशवक्लंगरुपी रुद्ांची 'रक्षक' ्हणून स्थापना के ली आहे. पण फत मठाच्या पररसराचे रक्षण न होता अचखल चवश्वाचे या कोरोना महामारीपासून रक्षण व्हावे, ्हणून वंदनीय गुरुमाऊलींनी एक्कावन्न ददवसाच्या अखंड यज्ञाची पुतशता के ली. हे एक्कावन्न ददवस गुरुमाऊली फत गुळ आचण पाणी याचे सेवन करीत होते. अंतिम दिवशी पुणाशहुतीच्या वेळेस साक्षात अचिदेवतेने प्रकट होऊन दशशन ददले. त्मया क्षणापासून मठात कायमस्वरुपी अचिहोत्र सुरु झाले, कदाचचत शिर्डी येथील अखंड साई धुनीनंतर हे दुसरेच स्थान असावे.

असे अनेक साक्षात्मकार, चमत्मकार आपल्या मठात वारंवार घडत असतात, कारण आपल्या मठात हररपाठ, भजन, दकतशन, ग्रंथवाचन अशा अनेक मागांनी अखंड नामस्मरण होत असते. गेल्या चातुमाशसात, गुरुभचगनींनी मठामध्ये - श्रीम द्भागवत, या महान ग्रंथांचे पारायण पूणश के ले. याचे त्मया सवश गुरु भचगनींना वैयचतक अनुभव आलेच पण मठात एक प्रकट चमत्मकारही घडला. पारायण चालु असतेवेळी मठातील प्रातः काळच्या पुजेवेळी, पालखीतील पादुकांना भस्म लावीत, तेव्हा भस्माचे रुपांतर अशिराच्या बुक्कक्कयामध्ये होऊन, पादुकांवरती अचबर िुक्का ददसे. हा अचबर बुक्का चवठुरायाला खुप चप्रय असतो. पारायण सुरु करताना गुरुमाऊलींनी तेथे राधाकृ ष्णाची तसबीर स्थापन के ली होती. चार मचहन्यांनी पारायण पूणश झाल्यानंतर जेव्हा गुरुमाऊलींनी ती तसबीर उचलण्याचा प्रयत्न के ला. तेव्हा ती जड होऊन तेथुन हालेना तेव्हा महाराजांनी हा ईश्वरी संकेत समजुन चतथे राधाकृ ष्ण यांची स्थापना करण्याचे ठरचवले. तसबीर कु ठे ठेवावी या चववंचनेत असताना एका भाचवकाने मठास एक सुंदर संगमरवरी देव्हारा भेट ददला व राधाकृ ष्ण त्मया देव्हाऱ्यात कायमस्वरुपी चवराजमान झाले व चजथे अखंड नामस्मरण चतथे आपले वास्तव्य हे प्रत्मयक्ष भगवंत श्रीकृ ष्णांनी दाखवुन दिले.

अशा प्रकारे मठात व मठाच्या पररसरात भगवंताचा स्वामींचा प्रत्मयक्ष वास आहे व अशा पचवत्र रठकाणी वावरण्याची संधी आपणा सवांस चमळते ती फत वंदनीय गुरुमाऊलींच्या पुण्याईमुळेच तरी आपण सवश गुरुबंधु, गुरुभचगनी व भाचवकांनी मठात जास्तीत जास्त सेवा अपशण करुन ईश्वरी सेवेचा लाभ यायावा.

स्वामी हो !!